
भाग्य गार्डन सिटीच्या बाजूलाच अनुभवा म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो
छत्रपती संभाजी नगर ऐतिहासिक वारसा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. याच जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या पैठण शहराबद्दल तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? पैठणचे मुख्य आकर्षण असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान आता पुन्हा नव्याने सुरु होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुन्हा एकदा नागरिकांना या उद्यानात म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो पाहता येणार आहे. भाग्य गार्डन सिटी हा बहुचर्चित गृहप्रकल्प देखील येथेच आहे, चला तर मग या गृहप्रकल्पात तुमचे घर असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी अनुभवायला मिळतील याची माहिती घेऊया!
पैठण शहरातील जुने आकर्षण नव्याने अनुभवा
गेली अनेक वर्षे बंद असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान आता सुरु करण्यात येत आहे. तसेच या उद्यानात भव्य म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो सुरू होणार आहे! इतकेच नाही तर या उद्यानात मुलांसाठी खेळण्याची साधने, ज्येष्ठांना फिरण्यासाठी मोकळी जागा आणि मनमोहक फुलांची फुलझाडे यांची सुंदर अशी रचना केलेली आहे. तुमचे घर भाग्य गार्डन सिटी येथे असेल तर नक्कीच तुम्हाला संध्याकाळच्या वेळी भाग्य गार्डन सिटीच्या बाजूलाच असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानात म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो पाहता येईल तेही इतरांच्या आधी.
म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो – एक वेगळाच अनुभव!
पैठणसह इतर जिल्ह्यांमधील नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे संगीत कारंजे आणि लेझर शो चर्चेचा विषय बनत चालला आहे. मात्र, तुम्ही जर भाग्य गार्डन सिटीमध्ये घर घेतले, तर हे सौंदर्य तुमच्या रोजच्या आयुष्याचा भागच होऊ शकेल.
नयनरम्य पाण्याच्या नृत्यासोबत संगीताचा जादुई अनुभव रंगीत लेझर लाईट्समुळे अद्वितीय प्रकाश प्रदर्शन कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि सर्वोत्तम ठिकाण बच्चे कंपनीसाठी आनंदाची पर्वणी ठरेल.
येथे घर घेणे अनेकांचे स्वप्न
सांस्कृतिक आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेल्या पैठणमध्ये घर घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण योग्य ठिकाणी, योग्य सुविधा असलेलं घर मिळणं हे महत्त्वाचं आहे. पैठण शहराला महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्याची मोठी परंपरा लाभली आहे. या पैठण शहरात संस्कृती आणि निसर्गाशी समरसता जपणारी जीवनशैली उदयास येत आहे. अशा या पैठणमध्ये भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी हा गृहप्रकल्प प्रकल्प अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण करीत आहेत. आधुनिक बांधकाम पद्धती असलेल्या ऍल्यूफॉर्म टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा गृहप्रकल्प बांधण्यात आला आहे. अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळात गृहप्रकल्पाची निर्मिती हे ध्येय साधून भाग्य कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा शिवनाथ भाग्यवंत यांनी बांधकाम क्षेत्रात उंची गाठली आहे. येथील घरांची खरेदी करताना ग्राहाकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येतो त्यामुळे घराच्या मुळ किंमतीत सूट मिळते.
भाग्य गार्डन सिटी तुम्हाला उत्तम जीवनशैलीसह अनेक सुखसुविधांचे पॅकेज देत आहे. आता फक्त घरच नव्हे, तर एक अद्वितीय अनुभव तुमच्या दारात मिळणार आहे. भाग्य गार्डन सिटीमध्ये गुंतवणूक म्हणजे भविष्य सुरक्षित करण्यासोबतच एक उच्चस्तरीय जीवनशैली स्वीकारणे.
-
bhagya@blog
- March 1, 2026
Best Land Investment Opportunities in Paithan 2026
Bhagya Construction: Unlocking Smart Land Investment Opportunities in Paithan Paithan is steadily emerging as one of the most promising real…
Bhagya Construction: Flats, Plots & Land in Paithan
- February 22, 2026
Bhagya Construction Projects in Paithan Maharashtra
- February 14, 2026
5 reason why Bhagya Construction, Trusted Builder in Paithan
- January 19, 2026
Affordable Flats in Paithan: 5 best Ways to Get Quality
- January 15, 2026
Leave a Reply