
आलिशान सुखसुविधांनी सज्ज भाग्य गार्डन सिटी
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणजे पैठण अशी पैठणची ओळख असली तरी पैठणी साडी, संत एकनाथ महाराजांचा वाडा, मराठी क्रांती भवन, जायकवाडी धरण अशी एक ना अनेक प्रसिद्ध ठिकाणे येथे आहेत. यातच सध्या पैठणची ओळख बनले आहे ते म्हणजे भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी.
आलिशान सुविधा असलेले घर शोधणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक आदर्श गृहप्रकल्प आहे, जो नवतंत्रज्ञानाने बनलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण करीत आहे.
सांस्कृतिक नगरी पैठणध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते हे लक्षात घेऊन नागरिकांच्या आर्थिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन गृहप्रकल्पाची निर्मिती करणारे भाग्य कन्स्ट्रक्शन हे पैठण मधील एकमेव बांधकाम व्यवसायिक आहेत.
चला तर मग या लेखाच्या माध्यमातून भाग्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पामध्ये कोणकोणत्या सुखसुविधा आहे त्या आपण जाणून घेऊया!
१) आकर्षक प्रवेशद्वार
भाग्य गार्डन सिटी या समृद्ध गृहप्रकल्पाची ओळख सांगणारे आकर्षक प्रवेशद्वार पाहूनच अनेकांना समाधान वाटते. कारण प्रवेशद्वार म्हणजे रहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांचे स्वागत करणारी एक भींत असते. या आकर्षक प्रवेशद्वाराकडे पाहूनच येथील रहिवासी किंवा त्यांचे नातलग येथील आलिशान राहणीमानाचा अंदाज लावत असतात. आलिशान राहणीमानाला शोभेल असेच आहे भाग्य गार्डन सिटीचे आकर्षक प्रवेशद्वार.
२) गृहप्रकल्पा अंतर्गत काँक्रीट रोड
भाग्य गार्डन सिटी गृहप्रकल्पांतर्गत काँक्रीट रोडची व्यवस्था करण्यात आली आहे. रहिवाश्यांना चालण्यासाठी सुटसुटीच रस्ते आणि मुलांना देखील ऐसपैस परिसर देण्यात आला आहे.
३) पाण्याचे योग्य व्यवस्थापन
पावसाचे पाणी जमीनीवर पडल्यानंतर ते गटारात मिसळते आणि वाया जाते. परंतु याच पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास तेच पाणी साठवून वर्षभर वापरता येते. आणि गृहप्रकल्पांतर्गत मुबलक पाणी उपलब्ध होते. या गोष्टीचा विचार करुन भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी मध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. यालाच रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणतात. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या कधीच उद्भवरणार नाही.
४) निरोगी शरिरासाठी ओपन जीम
शरिर उत्तम राखायचे असेल तर व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणूनच चार भींतींच्या आतील जीमऐवजी भाग्य गार्डन सिटी येथे ओपन जीमची व्यवस्था करण्यात आली आहे. जेथे रहिवासी त्यांच्या निरोगी शरिरासाठी व्यायाम करु शकतील.
५) लहान मुलांसाठी खेळण्याची जागा
लहान मुले मोकळ्या हवेत खेळली तर त्यांची वाढ चांगली होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळल्यामुळे त्यांचे आरोग्य देखील चांगले राहते. म्हणूनच भाग्य गार्डन सिटी अंतर्गत मुलांना खेळण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी खेळणे अत्यंत आवश्यक असते.
६) सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मंदिर
सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांतून रहिवाश्यांमधील एकोपा वाढावा यासाठी भाग्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पात मंदिराची देखील स्थापना करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे रहिवाशी एकत्र येऊन सण आणि उत्सव साजरे करतील. तसेच धार्मिक कार्यांसाठी देखील ये मंदिरात पुजाविधी केल्या जातील या उद्देशाने रहिवाशांच्या गरजा आणि धार्मिक भावनांना महत्त्व देऊन या गृहप्रकल्पांतर्गत मंदिराची मांडणी करण्यात आली आहे.
७) पार्किंगसाठी मुबलक जागा
सध्या प्रत्येक कुटुबियांकडे चारचाकी किंवा दुचाकी असतात. अनेक गृहप्रकल्पांतर्गत पार्किंगची सुविधा नसल्याने घर मालकांची खूप गैरसोय होताना दिसून येते. परंतु आपल्याकडे ती गैरसोय होणार नाही. कारण भाग्य कन्स्ट्रक्शन नेहमची ग्राहकांच्या गरजांचा विचार करुनच गृहप्रकल्पांची मांडणी करीत आहे. भाग्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पांतर्गत घर घेतल्यास घरमालकाला वाहन पार्किंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. त्यामुळे तुमचे वाहन असेल तर तुम्ही निश्चिंतपणे आमच्या गृहप्रकल्पांतर्गत घर घेऊ शकता. सोबतच तुम्हाला पार्किंगची सर्वोत्तम सुविधा देण्यात येईल.
८) ग्रीन लॉन
भाग्य गार्डन सिटी हा गृहप्रकल्प शहरी आणि ग्रामिण भागाचा समतोल साधणारा प्रकल्प आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि निवांत वातावरणात ज्यांना राहण्याची आवड आहे त्यांच्यासाठी तत्सम वातावरण निर्मिती करुन देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. म्हणूनच भाग्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पांतर्गत गीन लॉनची मांडणी करण्यात आली आहे. जेथे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत गप्पा मारता येतील. व्यवसायिक मिटिंग्स देखील करता येतील.
९) सुरक्षा रक्षक
कोणत्याही गृहप्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे सुरक्षेचा. भाग्य गार्डन सिटी येथे सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तसेच सुरक्षा रक्षकांना केबीन देखील देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात आलेले दिसून येते.
स्वप्नातील घर निवडताना ग्राहक मुख्यत्वे तेथील सुखसुविधा पाहतात. पाणी, पार्किंग, मुलांना खेळण्यासाठी मुबलक जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोकळी हवा आणि धार्मिक वातावरण देखील महत्त्वाचे असते. भाग्य कन्स्ट्रकन्शकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या सुखसुविधांचा आणि गरजांचा विचार करुनच भाग्य गार्डन सिटी हा नव्या टेक्नॉलॉजीने बनलेला गृहप्रकल्प आम्ही निर्माण केला आहे. येथे राहणे म्हणजे तुम्ही तुमच्या आलिशान जीवनाचा नवा अध्याय सुरु करण्यासारखे आहे.
-
bhagya@blog
- July 2, 2026
Real Estate Developer Paithan | Trusted Homes & Flats
Real Estate Developer Paithan: Your Guide to Finding Quality Homes in a Growing City Paithan is rapidly emerging as one…
Bhagya Construction Brings Budget Homes to Paithan
- April 21, 2026
1 BHK Flats in Paithan for Smart Urban Living
- April 7, 2026

Leave a Reply