
About Us
मराठवाड्यातील बांधकाम क्षेत्रात अगदी अल्पावधीत नावीन्यपूर्ण गृहशैलीची संकल्पना रुजवत व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवत भाग्य कन्स्ट्रक्शन समूह नावारूपास आला आहे. भाग्य कन्स्ट्रक्शन समूहाचे संस्कृती व परंपरा यांची जपणूक करीत आधुनिक व कलात्मक शैलीतून अनेक प्रकल्प आज दिमाखात उभे आहेत. छत्रपती संभाजीनगर, पैठणसह विविध शहरांतील सर्वोत्कृष्ट परिसरात अनेक वैविध्यपूर्ण प्रकल्पांसह, भाग्य कन्स्ट्रक्शनने नागरीकरणास सुनियोजित व सुशोभित करण्याचे महत्त्वाकांक्षी कार्य हाती घेतले आहे. मागील दीड दशकापासून या बांधकाम समूहाने बांधकाम क्षेत्रात विश्वासार्ह आणि मानाचे स्थान प्राप्त केले आहे. प्रिमियम लोकेशन, अत्याधुनिक आणि मोहक डिझाईन्स आणि सुखसोयी यामाध्यमातून भाग्य कन्स्ट्रक्शन समूह आगळीवेगळी जीवनशैली साकारत आहे.
15 वर्षांचा अनुभव: भाग्य कन्स्ट्रक्शनच्या 15 वर्षांच्या अनुभवाने आम्ही निर्माण केली आहे गुणवत्तेची नवी परिभाषा.
ग्राहकांचा विश्वास:उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक कुटुंबांचा विश्वास प्राप्त केला आहे.
उत्स्फुर्त प्रतिसाद:भाग्य गार्डन सिटीला ग्राहकांकडून मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे प्रकल्पाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.
फेज-2 च्या पूर्णतेची गॅरंटी भाग्य गार्डन सिटीच्या फेज-1 नंतर, फेज-2 लवकरच पूर्ण होईल आणि आपल्या स्वप्नांना साकार करेल.
ताबा घेण्याची जलद प्रक्रिया:तुम्ही आता काहीच वेळात तुमच्या नवीन घराचा ताबा घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात थेट आता करता येईल.
आधुनिक सुविधा: भाग्य गार्डन सिटीतील घरांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनशैलीला एक नवीन आयाम मिळेल.
परिवारासाठी आदर्श निवास: येथे तुमच्या कुटुंबासोबत एक सुरळीत आणि सुखद अनुभव घेता येईल, कारण प्रत्येक घर आकर्षक आणि आरामदायी आहे.
संपूर्ण घर तयार: घर ताब्यात घेतल्याबरोबर तुम्हाला सजवण्याची आणि व्यवस्थित करण्याची झंझट नाही; प्रत्येक घर पूर्णपणे सजवलेले आणि रहाण्यास तयार आहे.
ग्राहकांच्या गरजांची पूर्ण पूर्तता भाग्य कंन्स्ट्रक्शन नेहमीच ग्राहकांच्या गरजा आणि जीवनशैली यांचा सखोल विचार करतो आणि त्यानुसार उत्कृष्ट गृहप्रकल्प तयार करतो.
उत्कृष्ट गृहप्रकल्पांची निर्मिती भाग्य गार्डन सिटी सारख्या सर्वोत्तम प्रकल्पांद्वारे, आम्ही ग्राहकांसाठी परिष्कृत आणि आधुनिक घरांची निर्मिती करत आहोत.
आलिशान जीवनशैलीची ग्वाही आमच्या प्रकल्पांमधून, तुम्हाला खास आणि आलिशान घरांची श्रृंखला प्रदान केली जाते, जी तुमच्या जीवनशैलीला एक नवीन उंचीवर घेऊन जाईल.
वचनबद्धता आणि गुणवत्ता भाग्य कंन्स्ट्रक्शन तुमच्या विश्वासाची किंमत ओळखतो आणि प्रत्येक प्रकल्पात गुणवत्ता आणि वचनबद्धतेचा उच्च मान राखतो.
ग्राहकांच्या गरजांसाठी सुसंगत डिझाइन: भाग्य गार्डन सिटी हा गृहप्रकल्प ग्राहकांच्या विविध गरजांनुसार डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रत्येकाची व्यक्तिगत आवड आणि आवश्यकता पूर्ण केली जाऊ शकते.
सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी प्रकल्पामध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांचा समावेश आहे, जसे की सुंदर उद्याने, खेळाची जागा, आणि सुरक्षेच्या उपाययोजना.
तुमच्या बजेटनुसार लवचिक पर्याय: सर्व सोयी सुविधांची योजना तुमच्या बजेटनुसार तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक क्षमतांनुसार सर्वोत्तम पर्याय निवडू शकता.
तुम्ही गृहखरेदीसाठी विश्वासार्हता, गुणवत्ता, सचोटीपूर्ण व्यवहार यांची अपेक्षा करीत असाल, तर मी आवर्जून भाग्य कन्स्ट्रक्शन हे नाव सुचवेल. कारण; भाग्य कन्स्ट्रक्शनमुळे माझे केवळ घराचे स्वप्न पूर्ण झाले नसून, मला व माझ्या कुटुंबियांना हवी असलेली जीवनशैली आम्हास लाभली आहे.
भाग्य कन्स्ट्रक्शन’च्या गृहप्रकल्पांमध्ये आम्ही घर बघितले आणि आमच्या कुटुंबातील सर्वांनाच ते आवडले. लगेच आम्ही घर घेण्याचा निर्णय घेतला. ‘भाग्य कन्स्ट्रक्शन’च्या सर्वोत्तमतेविषयी मी जाणून होतो, तरीही माझ्या पत्नीच्या आग्रहास्तव आम्ही पार्श्वभूमी तपासली आणि आमची शंका दूर होऊन आमचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यांचा व्यवहार अतिशय पारदर्शक आहे. आम्हाला पझेशन संबंधित दिलेले आश्वासन त्यांनी वेळेत पूर्ण केले. ‘भाग्य कन्स्ट्रक्शन’मध्ये घर खरेदी केल्याचा मला आनंद आहे